पार्टीमध्ये स्मोकिंग करताना दिसली नव्या नवेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 15:16 IST
बिग बी अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियाची क्वीन बनली आहे
पार्टीमध्ये स्मोकिंग करताना दिसली नव्या नवेली
बिग बी अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियाची क्वीन बनली आहे. त्यामुळे प्रत्येक कॅमेºयाची नजर तिच्यावर आहे. आणि यावेळी तर ती पार्टीत ‘स्मोकिंग’ करताना दिसली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये स्पष्ट पाहू शकता की, पार्टीत नव्या नवेली सिगरेटला पेटविण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि तिचा हा क्षण कॅमेºयात कैद झाला. विशेष म्हणजे नव्याने असे करण्याअगोदर कॅमेºयापासून स्वत:ला वाचविण्याचा खूपच प्रयत्न केला, मात्र १९ वर्षीय नव्या अखेर कॅमेºयात कैद झाली.