आज प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी ती वेगवेगळ्या पद्धतीचा मेकअप करीत असते. मात्र, बऱ्याचदा योग्य मेकअप पद्धती माहिती नसल्याने सौंदर्यात बाधा येते. खालील काही ट्रिक्स देत असून, त्याद्वारे आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल. ...
जर आपण रेग्युलरच्या हेअरस्टाइलने बोअर झाले असाल आणि काहीतरी वेगळेपण हवे असेल तर मॅसी हेअरस्टाइलने हटके लूक देऊ शकता. मॅसी हेअरस्टाइले आपण खूप आत्मविश्वासी आणि बोल्ड दिसणार. ...
स्त्रियांचे सौंदर्य हे त्यांच्या केशरचनेवर अवलंबून असते. उत्तम व योग्य केसांच्या ठेवणीमुळे त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. मात्र, बहुतांश महिलांना धकाकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या सुंदर केसांची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. ...
हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या स्त्री असो की पुरुष दोघांनाही जास्त सतावते. कोंड्यामुळे मुरुमे येणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, त्वचेवर दाणे येणे आदी समस्याही डोके वर काढू लागतात. ...
चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी आयब्रोची खूप महत्त्वाची भूमिका असते. बऱ्याचदा चेहऱ्याच्या आकारानुसार आयब्रो केला जात नाही. आयब्रो जर व्यवस्थित बनविला नसेल चेहऱ्याचा टवटवीतपणा जाऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते... ...
विशेष समारंभप्रसंगी आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा खुलून दिसावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र आपण कसे दिसणार हे बहुतांश आपल्या केसांवर अवलंबून असते. ...
आज प्रत्येकाला कामानिमित्त बाहेर पडावे लागते. बाह्य वातावरण व त्यातील प्रदूषणाचा विपरीत परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची चमक नाहीशी होते ...