खमंग भजी, पराठे, चटणी तसेच नॉन व्हेज आदी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी पुदिन्याचा आवर्जून वापर केला जातो. शिवाय पुदिन्याचे अनेक औषधी गुणधर्म असून, बहुतांश रोगांवर त्याचा उपयोग केला जातो. ...
स्मार्ट दिसण्यासाठी पुरूषांना शेविंग करणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा चेहऱ्यावरील पिंपल्समुळे शेव करणे फार कठीण होते. कारण शेव करतेवेळी ब्लेड लागून पिंंपल्स फुटतात व रक्तस्त्राव होऊन पिंपल्सचे संक्रमण चेहऱ्यावर पसरते शिवार चेहराही खराब होतो. ...
महिलांचे सौंदर्य कपड्यांवर अवलंबून असते. सामान्यत: महिला आपल्या आवडीप्रमाणेच कपड्यांची निवड करतात. मात्र, गरोदरपणात कोणते कपडे परिधान करावेत, कोणते करु नयेत ही सर्वात मोठी समस्या महिलांना सतावत असते. ...
सावळा रंग उजाळण्याठी बरेचजण महागडे सौंदर्य प्रसाधने, कॉस्मेटिक ट्रिटमेंट आणि बरेज काही पर्याय करताना दिसतात. मात्र, फारसा फरक पडत नसल्याचा अनुभव येतो. ...
आपले सौंदर्य खुलविण्यासाठी चेहऱ्यावर असलेला एखादा तीळ महत्त्वाची भूमिका बजावितो. हेच तीळ जास्त प्रमाणात असतील तर मात्र सौंदर्यात बाधा निर्माण होते. ...
आपले वय आपल्या चेहऱ्यावर दिसत असते. त्यासाठी चेहºयाचे सौंदर्य टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यातच डोळ्यांवरच्या भुवयांची भूमिकादेखील उल्लेखनीय असते. ...
आज प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी ती वेगवेगळ्या पद्धतीचा मेकअप करीत असते. मात्र, बऱ्याचदा योग्य मेकअप पद्धती माहिती नसल्याने सौंदर्यात बाधा येते. खालील काही ट्रिक्स देत असून, त्याद्वारे आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल. ...
जर आपण रेग्युलरच्या हेअरस्टाइलने बोअर झाले असाल आणि काहीतरी वेगळेपण हवे असेल तर मॅसी हेअरस्टाइलने हटके लूक देऊ शकता. मॅसी हेअरस्टाइले आपण खूप आत्मविश्वासी आणि बोल्ड दिसणार. ...
स्त्रियांचे सौंदर्य हे त्यांच्या केशरचनेवर अवलंबून असते. उत्तम व योग्य केसांच्या ठेवणीमुळे त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. मात्र, बहुतांश महिलांना धकाकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या सुंदर केसांची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. ...