लाईव्ह न्यूज :

Beauty (Marathi News)

खास आपल्यासाठी
या कारणाने होतात पिंंपल्स ! - Marathi News | Pimples are due to this reason! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :या कारणाने होतात पिंंपल्स !

चेहऱ्यावर अनावश्यक पिंपल्स येऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते. मात्र या धावपळीतून थोडा वेळ काढून थोडी काळजी घेतली तर या दुष्परिणाचा धोका टाळता येऊ शकतो. ...

​YOUNGER LOOK : दाढी करण्यापूर्वी लिंबू लावा आणि तरुण दिसा ! - Marathi News | YOUNGER LOOK: Lemon juice and young eyes before shaving! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :​YOUNGER LOOK : दाढी करण्यापूर्वी लिंबू लावा आणि तरुण दिसा !

दाढी करण्यापूर्वी लिंबूचा वापर केल्यास आपली त्वचा मुलायम होऊन कायम तरुण दिसू लागते. विशेष म्हणजे लिंबूचा वापर सेलिब्रिटीही करताना दिसतात. ...

BEAUTY TIPS : ​चेहऱ्यावर टोमॅटो घासल्याने खुलते सौंदर्य ! - Marathi News | BEAUTY TIPS: Drying tomatoes on the face, beauty opens! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :BEAUTY TIPS : ​चेहऱ्यावर टोमॅटो घासल्याने खुलते सौंदर्य !

चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी टोमॅटोचा आपण सहज वापर करु शकतो. त्यासाठी टोमॅटोचा अर्धा तुकडा घेऊन चेहऱ्यावर घासा. नंतर चेहरा धुऊन घ्या. नियमित हा प्रयोग केल्याने फरक जाणवेल.. ...

BEAUTY TIPS : चॉकलेट फेशियलने खुलवा सौंदर्य ! - Marathi News | BEAUTY TIPS: Chocolate fashions open beauty! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :BEAUTY TIPS : चॉकलेट फेशियलने खुलवा सौंदर्य !

चॉकलेट फेशियलने फक्त त्वचेचेच सौंदर्य खुलत नाही तर यामुळे त्वचेला पोषणही मिळते. चॉकलेट फेशियलदेखील अनेक प्रकारचे आहे. ...

​VALENTINE DAY SPECIAL : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला केस व त्वचा बनवा सुंदर ! - Marathi News | VALENTINE DAY SPECIAL: Make hair and skin beautiful for Valentine's Day! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :​VALENTINE DAY SPECIAL : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला केस व त्वचा बनवा सुंदर !

‘व्हॅलेंटाईन डे’ला आकर्षक दिसून आपल्या व्हॅलेंटाईनसोबतच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी या काही खास टिप्स.... ...

​HEALTH : पिकलेल्या केसांपासून मिळवा मुक्ती ! - Marathi News | HEALTH: Get rid of ripe hair! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :​HEALTH : पिकलेल्या केसांपासून मिळवा मुक्ती !

अकाली केस पांढरे होणे ही समस्या पुरुष आणि महिलावर्ग अशा दोघांमध्येही दिसून येते. ही समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक पर्याय करतो. ...

​कच्च्या पपईचे आश्चर्यकारक फायदे ! - Marathi News | The amazing benefits of raw papaya! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :​कच्च्या पपईचे आश्चर्यकारक फायदे !

कच्ची पपई यकृतसाठी खूपच फायदेशीर असून यकृताला मजबूती देते. काविळीच्या आजारात यकृत खूप खराब होते. अशावेळी कच्ची पपई किंवा तिची भाजी करून खाल्ल्याने कावीळ आजारग्रस्तांना खूपच फायदा होतो. ...

BEAUTY : या पाच वस्तूंनी घरीच करा ब्लीच ! - Marathi News | BEAUTY: Bleach these five items at home! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :BEAUTY : या पाच वस्तूंनी घरीच करा ब्लीच !

मुली आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी कित्येक प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात, जसे की ब्लीच. ...

BEAUTY : या पाच वस्तूंनी घरीच करा ब्लीच ! - Marathi News | BEAUTY: Bleach these five items at home! | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :BEAUTY : या पाच वस्तूंनी घरीच करा ब्लीच !

मुली आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी कित्येक प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात, जसे की ब्लीच. ...