पण हे सगळ्यांनाच शक्य होत नाही. त्याला अनेक कारणे असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही हवा तसा लूक ठेवता येत नाही. दाट दाढी न वाढण्याची वेगवेगळी कारणे आहेत. ...
सौंदर्य मिळवण्यासाठी तुम्ही हजारो रूपयांच्या क्रिमवर जो खर्च करता तो वाचू शकतो. सोबतच ह्या वस्तू नैसर्गिक असल्याने त्याचे काही साईड इफेक्टही होणार नाहीत. ...
डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे ही प्रत्येक वयोगटातील स्त्रीची सर्वसामान्य समस्या आहे. विशेष करून कॉम्पुटरसमोर सतत बसून काम करणाऱ्या तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अनहेल्दी लाईफस्टाईलही ...
प्रत्येक महिलेला वाटते आपण सर्वात सुंदर दिसावे. यासाठी त्या मेकअप करण्यावर भर देतात. पण मेकअप कसाही करुन चालत नाही तर तो परफेक्टच करणे आवश्यक आहे. यावेळी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. कारण लहानशी चूकही तुमचा संपूर्ण लूक खराब करू शकत ...
आपणही सेलिब्रिटींसारखे स्मार्ट दिसावे, असे बहुतांश तरुणांना वाटते. त्यासाठी ते प्रयत्नही करतात, मात्र अपेक्षित फायदा होत नाही. कारण पुरुषांची त्वचा स्त्रियांच्या त्वचेपेक्षा वेगळी असते. पुरुषांच्या त्वचेसाठी वेगळ्या उपचारांची गरज असते. ...