ओढाताण करुन किंवा दुसऱ्याची कॉपी करुन वेदनादायी व्यायाम करत राहिलो तर कायमस्वरुपी त्रास सहन करावे लागू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या आणि आहारतज्ज्ञांच्या मदतीनेच व्यायामास सुरुवात व सातत्य ठेवणे चांगले. ...
बटाटे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमच्या सौंदर्यातही आणखी भर घालण्याच्या कामात येतात. त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या बटाटे दूर करतात. चला जाणून घेऊया बटाट्याचे हे खास फायदे.... ...
अनेकांना चेहऱ्यावरील सुरकूत्यांचा मोठा सामना करावा लागतो. काहींना कमी वयातच सुरकुत्या येतात. पण सुरकुत्या का येतात? हे अनेकांना माहीत नसतं आणि मग त्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. ...
जर तुम्हाला लॉंगटर्म ग्लो हवा असेल तर पुढील 7 दिवसाचे रुटीन फॉलो करा. या रुटीनमध्ये तुम्हाला काही बदल करावे लागतील. त्यानंतर 7 दिवसांनी तुम्हाला चेहऱ्यावर नॅच्युरल ग्लो मिळेल. ...