ताकामुळे चेह-याची चकाकी वाढते. त्वचेच्या सौंदर्यासाठी विविध प्रकाराच्या लेपांचाही वापर करण्यात येतो. काकडीचा रस आणि गुलाब पाणी यांच्या मिश्रणातून तयार होणारा लेप अधिक फायदेशीर ठरतो. हे ...
क्रीमच्या वापरामुळे फक्त शरीराला सुंगध प्राप्त होतो असं नाही तर नियमित वापराने क्रीम खोलवर जात त्वचेचा मऊपणा कायम ठेवण्यास मदत होते. दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीआधी ऑलिव्ह ऑइलने शरीराला हलक्या हाताने मसाज करावे. जेणेकरुन शरीरातील मॉइश्चर कायम राहाण्यास ...
आज प्रत्येक तरुणीला वाटते की आपले डोळेही सेलिब्रिटींसारखे आकर्षक असावे. त्यासाठी बहुतांश तरुणी मेकअपचा आधारही घेतात, मात्र हा आधार काहीअंशी तात्पुरता असतो. ...
केस पातळ होण्याचे कारणे वेगळे असतात आणि आपण उपाय वेगळाच करतो. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी यामागील कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. बघू कोणते असे कारण आहे ज्याचा प्रभाव आपल्या केसांवर पडतोय. ...
सौंदर्य प्रसाधनांचा काहीही उपयोग नसतो. यामुळे पैसे वाया जातात ते जातात शिवाय फायदा होण्याऐवजी तुमच्या चेह-याला नुकसान पोहचण्याची शक्यता जास्त असते. ...