रात्री पार्टीला जाण्यासाठी तुम्हाला खास तयार व्हावं लागतं. पण अनेक महिलांना दिवसा आणि रात्रीचा मेकअप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हेच माहीत नसतं. चला ...
अनेकजणांना त्वचेवर ब्राउन स्पॉट्सची समस्या होते. कालांतराने हे स्पॉट्स चेहऱ्यावरही येतात. साधारणतः ही समस्या वाढत्या वयामुळे होते. पण काही लोकांना फार कमी वयातही या समस्येचा सामना करावा लागतो. ...
बॉलिवूडची सौंदर्यवती रेखाच्या अदांवर तर सगळेचजण घायाळ आहेत. या वयातही त्यांनी स्वतःला इतकं मेन्टेन ठेवलं आहे की, इतर नवख्या अभिनेत्रींचाही त्यांच्यापुढे निभाव लागत नाही. ...
नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून आता गरबा रसिकांनी तयारी देखील सुरू केली आहे. त्यासाठी वेगवेगळे लूक्स ट्राय केले जातात. अशावेळी गरबा रसिकांसाठी ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांच्या काही मेकअप टिप्स सांगणार आहोत. ...
शारदीय नवरात्रौत्सवास सुरूवात झाली असून आज घटस्थापनेचा दिवस. आज पहाटेपासूनच राज्यभरात देवींच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात झाली आहे. ...
पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च करून घेण्यात आलेल्या केमिकल ट्रिटमेंटमुळे फक्त बाहेरून त्वचा उजळण्यास मदत होते. कधी कधी तर या ट्रिटमेंट्समुळे अनेकदा स्किनला नुकसानही पोहचू शकतं. ...
बदलती जीवनशैली आणि वातावरणामुळे त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यामध्ये तुम्ही पिकनिकचा प्लॅन करत असाल आणि कॅज्युअल लूक करण्याच्या विचारात असाल. ...
सुंदर दिसण्यासाठी अनेक तरूणी पार्लरमध्ये तासंतास घालवताना दिसतात. त्यासाठी फेशिअल, पेडिक्योर किंवा इतर ब्यूटी ट्रिटमेंट करण्यात येतात. यातीलच एक ट्रिटमेंट म्हणजे आहे बॉडी पॉलिशिंग. ...