साधारणतः लिपबामचा वापर फाटलेले ओठ ठिक करण्यासाठी करण्यात येतो. याचा वापर कोरड्या केसांना मुलायम करण्यासाठी देखील करण्यात येतो. त्याचप्रमाणे पायांना पडलेल्या भेगा ठिक करण्यासाठीदेखील लिप बामचा वापर केला जाऊ शकतो. ...
प्रत्येकालाच फुलं आवडतात. फुलं पाहिली की, डोळ्यांनादेखील आराम मिळतो. जास्तीत जास्त लोक फुलांचा उपयोग पूजेसाठी किंवा सजावटीसाठी करतात. परंतु फार कमी लोकांना फुलांचा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी होणारा उपयोग माहीत आहे. ...
सध्या फॅशनवर्ल्डमध्ये अनेक नवनवीन फॅशन ट्रेन्ड धुमाकूळ घालत असतात. सध्या मोठे आणि लांब इयररिंग्सचा ट्रेंड आहे. अनेक महिला आणि तरूणी वेगवेगळ्या स्टाइल्सचे आणि पॅटर्नचे इयररिंग्स वापरतात. ...
बदलतं वातावरण आणि धावपळीच्या जीवनाचा फक्त आरोग्यावरच नाही तर त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. सध्या अनेक लोकांना केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. ...
अनेकजण नवीन कपडे घेतले की ते न धुताच वापरायला लागतात. पण असे करणे तुम्हाला महागात पडू शकतं. याने तुम्हाला अनेकप्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...