म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव कमी झाला असून हळूहळू वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. बदलत्या वातावरणासोबतच आपल्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. ...
डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक महिला आयब्रो करतात. अनेकदा थ्रेडिंग केल्यानंतर त्या ठिकाणच्या त्वचेवर जळजळ येणं, सूज येणं किंवा त्वचा लालसर होणं यांसारख्या त्वचेच्या समस्या उद्भवतात. ...
कोरफडीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचप्रमाणे त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठीही कोरफडीचा उपयोग करण्यात येतो. त्याचप्रमाणे कोरफडीचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. ...
दररोजच्या धावपळीच्या रूटीनमध्ये अनेकदा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. मग गरजेच्या वस्तू आपण सोबत कॅरी करतो. पण अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवणं गरजेचं असतं. ...
प्रत्येक व्यक्ती हा सुंदर असतो. फक्त काहींना गरज असते ती थोडा साज श्रृंगार करण्याची. अनेकदा तर गोरा चेहरा असूनही त्याची योग्य ती काळजी न घेतल्याने चेहरा निर्जीव वाटतो. ...
आपल्या शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिला वॅक्सिंगचा मार्ग अवलंबतात. परंतु काही महिला असा विचार करतात की, मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करणं टाळलं पाहिजे. ...