म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
आपल्या अलौकिक सौंदर्याने लाखो चाहत्यांना घायाळ करणारी आणि मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केलेली ऐश्वर्या राय-बच्चन हिचा आज 45वा वाढदिवस. बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक नावाजलेली अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबियांची सून ऐश्वर्याच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. ...
अलिकडे महिला आता रोज मेकअप करण्याला प्राधान्य देत आहेत. पण रोज मेकअप केल्याने तुम्ही सुंदर तर दिसाल पण याने तुमच्या चेहऱ्याचा नैसर्गिक रंग प्रभावित होतो. ...
थंडीमध्ये अनेकांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकांना पडलेल्या टाचांच्या भेगा तर आणखी वाढत जाऊन गंभीर रूप घेतात. अनेकदा या भेगाळलेल्या टाचांमुळे चारचौघात मान खाली घालण्याचाही प्रसंग येतो. ...
थंडीमध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये सर्वांना एका समस्येचा प्रामुख्याने सामना करावा लागतो, तो म्हणजे फाटणाऱ्या ओठांचा. बाजारामध्ये मिळणाऱ्या लिप बाममुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यास मदत होते. ...
वायुप्रदूषणाची समस्या इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त होते. वायुप्रदुषणामुळे आरोग्याच्या समस्यांसोबतच स्किन आणि केसांच्याही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यामध्ये अनेक लोक सतत चेहरा धुणं टाळतात. ...
ब्रिटनच्या यॉर्कशायरमधील डॉक्टरांनी एक संशोधन केले असून त्याबाबत संपूर्ण जगभरात त्यांच्या या संशोधनाची चर्चा होत आहे. या डॉक्टरांनी एक असं केमिकल शोधून काढला आहे जो महिलांचा अॅसिड अटॅकपासून बचाव करेल. ...
सुंदर आणि मुलायम केसांसाठी आपण अनेक उपाय करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूनुसार त्वचेप्रमाणेच केसांच्याही अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे त्वचेप्रमाणे त्यांचीही काळजी घेणं गरजेचं असतं. ...