लाईव्ह न्यूज :

Beauty (Marathi News)

केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी 'या' तेलांचा वापर करा! - Marathi News | use these 5 hair oils to get rid of dandruff | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी 'या' तेलांचा वापर करा!

केसांमध्ये कोंडा होणे ही एक साधारण समस्या आहे. वाढतं प्रदूषण, धूळ किंवा डोक्याची त्वचा कोरडी झाल्यामुळे केसांच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. ...

स्वस्तात घरीच तयार करा हे 4 महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स, नैसर्गिक सौंदर्याचं गुपित! - Marathi News | How to Make Natural Lip Gloss, Skin Foundation, Eyeliner & Blusher At home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्वस्तात घरीच तयार करा हे 4 महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स, नैसर्गिक सौंदर्याचं गुपित!

सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर सगळेजण करत असतात. पण या ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये हानिकारक केमिकल्स आणि इतरही काही तत्व असतात. ...

चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी थंडीत ट्राय करा हे होममेड फेसपॅक! - Marathi News | Aamazing homemade face packs for winters | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी थंडीत ट्राय करा हे होममेड फेसपॅक!

जशी जशी थंडीला काही प्रमाणात झाली आहे, तसतशी तुम्हाला त्वचेची चिंता सतावत असेल. तुम्हीही तुमच्या त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांबाबत चिंतेत असाल तर ही चिंता दूर करा. ...

दिवाळीत विषारी धुरापासून त्वचेची अशी घ्या काळजी! - Marathi News | Skin care tips on Diwali : Save your skin from harmful pollution | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दिवाळीत विषारी धुरापासून त्वचेची अशी घ्या काळजी!

प्रदूषणामुळे त्वचेचं किती नुकसान होतं हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अनेकांच्या सौंदर्यातही कमतरता येते. ...

स्किन व्हाइटनिंगसाठी 'या' 5 टिप्स करतील मदत! - Marathi News | 5 ways to naturally whiten skin at home | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्किन व्हाइटनिंगसाठी 'या' 5 टिप्स करतील मदत!

आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु, दररोज उन्हामध्ये फिरल्याने किंवा प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेचा मूळ रंग नाहीसा होतो. यामुळे त्वचा काळपट दिसू लागते. ...

Diwali 2018 : दिवाळीला घरीच तयार करा उटणे, जाणून घ्या पद्धत! - Marathi News | How to make homemade Sugandhi Utane | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Diwali 2018 : दिवाळीला घरीच तयार करा उटणे, जाणून घ्या पद्धत!

पहाटे पहाटे उटणे लावून आंघोळ करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण पूर्वी हे उटणे अनेकजण घरीच तयार करत होते. ...

पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा हे घरगुती उपाय! - Marathi News | Home remedies to get rid of grey hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा हे घरगुती उपाय!

कमी वयातच पांढरे केस होण्याची समस्या अलिकडे सामान्य बाब झाली आहे. पण यामुळे अनेकांना चारचौघात अवघडल्यासारखे होते. हे केस लपवताही येत नाहीत. ...

थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे! - Marathi News | 5 amazing benefits of take bath with salty water | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :थंडीच्या दिवसात कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे ५ फायदे!

काही लोकांची त्वचा या दिवसात कोरडी होते. काहींच्या त्वचेला भेगाही पडतात. त्यामुळे अनेकजण आंघोळीच्या पाण्यात गुलाब जल किंवा दुधाचा वापर करतात. ...

Happy Birthday Aishwarya : ऐश्वर्याच्या सौंदर्याचं गुपित दडलंय तिच्या डाएटमध्ये! - Marathi News | Happy Birthday Aishwarya : bollywood actress aishwarya rai weight loss secret diet plan | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Happy Birthday Aishwarya : ऐश्वर्याच्या सौंदर्याचं गुपित दडलंय तिच्या डाएटमध्ये!

आपल्या अलौकिक सौंदर्याने लाखो चाहत्यांना घायाळ करणारी आणि मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केलेली ऐश्वर्या राय-बच्चन हिचा आज 45वा वाढदिवस. बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक नावाजलेली अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबियांची सून ऐश्वर्याच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. ...