आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु दररोजची धावपळ, थकवा, ताण आणि प्रदुषण यांमुळे त्वचेची सुंदरता नष्ट होते. ज्यामुळे त्वचेवर पिंम्पल्स, डाग, सुरकुत्या आणि निस्तेजपणा येतो. ...
प्रत्येकजण आपलं सौंदर्य जपण्यासाठी कसोशिने प्रयत्न करत असतं. सौंदर्यात आणखी भर पाडण्यासाठी मेकअपचा आधार घेण्यात येतो. परंतु योग्य मेकअप केला तरच आपल्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडते. ...