हेअर कलर्स आणि हेअर स्टाइलबाबत महिला फारच संवेदनशील असतात. कारण त्यांना माहीत असतं की, केस हे त्यांच्या सौंदर्यात भर घालणारे महत्त्वपूर्ण भाग असतात. ...
बटाट्याची भाजी तर आपण सर्वच खातो. स्वयंपाक घरातही अनेकदा कांद्यासोबत बटाटा असतोच. बटाटा आरोग्यासाठीही उपयोगी ठरतो. कारण त्यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी आणि रायबोफ्लेविन मुबलक प्रमाणात असतं. ...
त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठी आणि हायड्रेट करण्यासाठी मॉयश्चरायझरचा वापर करण्यात येतो. बाजारात अनेक वेगवगेळ्या प्रकारचे मॉयश्चरायझर असतात. एवढचं नव्हे तर त्वचेच्या प्रकारानुसारही वेगवेगळे मॉयश्चरायझर बाजारात उपलब्ध असतात. ...
वाढत्या वयासोबतच शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नव्हे तर त्वचेच्या आणि केसांच्याही समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच केस पांढरे होणं हे सहाजिकच आहे. ...
वाढत्या वयाची लक्षणं लपवण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. खरं तर ही लक्षणं सर्वात आधी डोळ्यांच्या आजूबाजूला दिसून येतात. त्यामुळे अनेक महिला डोळ्यांच्या मेकअपकडे विशेष लक्ष देतात. ...