अक्रोडमुळे त्वचा उत्तम राहते तसेच त्वचेशी निगडित महत्त्वाच्या समस्या सुटण्यासही मदत मिळते. अक्रोडचा फायदा त्वचेला होण्यासाठी अक्रोड हे केवळ खाऊन चालत नाही तर त्याचा चेहेर्यावर उपयोग करावा लागतो ...
Shahnaz Husain Tips : . या पद्धतीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार काय (Skin Type) आहे हे माहीत असायला हवं. जर त्वचेच्या प्रकारानुसार चेहरा स्वच्छ केला गेला तर तो स्वच्छ होण्याबरोबरच चमकदार दिसतो. ...
सौंदर्य वाढवायचं आहे, तर केवळ बाह्यउपाय करून उपयोग नाही. त्यामुळे रूक्ष आणि निस्तेज त्वचा, गळणारे केस अशा सगळ्या सौंदर्य समस्या तुम्हाला जाणवत असतील, तर नक्कीच तुमच्या आहारात काही पदार्थांची कमतरता आहे. ...
चेहेर्याचा टी झोन म्हणजे कपाळ, नाक, वरच्य्या ओठाचा भाग आणि हुनवटी. या चार भागांचा मिळून टी झोन असतो आणि तो चेहेर्याचा महत्त्वाचा भाग असतो. हा भाग जर सतत तेलकट राहात असेल तर अनेक सौंदर्यविषयक समस्या निर्माण होतात. म्हणूनच टी झोनची काळजी घेणं गरजेचं ...
Skin Care Tips : त्वचेवर घामामुळे आलेला मळ, डेड स्किन सेल्स निघून गेल्यातर आपली त्वचा स्वच्छ होते. तरीही रोज आपण अशा काही चूका करतो त्यामुळे त्वचेवर इंफेक्शन होतं. ...
आपण घेत असलेल्या चहाचा उपयोग आपल्या त्वचेसाठीही होवू शकतो फक्त त्यासाठी चहाची पध्दत आणि त्यातले घटक मात्र बदलावे लागतील. तुळशीचा चहा हा त्वचा नैसर्गिकपणे चमकदार करण्यासाठी खूप मदत करतो. ...
Jawed Habib Tips : बऱ्याच लोकांच्या त्वचेची संवेदनशीलता इतकी जास्त असते की काही नैसर्गिक गोष्टी वापरल्याने केस गळती होऊ शकते, म्हणून जर तुम्हाला कोणतीही एलर्जी किंवा हार्मोनल समस्या असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या ...