फेशियल म्हणजेच क्लीनअप किंवा क्लीनअपलाच फेशियल समजलं जातं आणि गोंधळ उडतो. चेहेरा स्वच्छ करण्याच्या, चमकवण्याच्या या दोन सौंदर्य प्रक्रिया आहेत.फेशियल आणि क्लीनअपमधला फरक आणि साम्य लक्षात घेतलं, दोघांचे नेमके परिणाम समजून घेतले तर आपल्याला काय करायचं ...
काळे ओठ करा गुलाबी ओठ सुंदर राहण्यासाठी आपण प्रत्येक उपाय करतो. लिपस्टिक, लिप बाम, मॉश्चराजर आणि अजून बरच काही लावतो. परंतु वास्तविकपणे आपण जे उत्पादन ओठांना लावतो ते दिर्घकाळानंतर ओठांना नुकसान पोहचवू शकता. जर तुम्ही देखील ओठांच्या काळेपणामुळे त्रस ...
सणावाराला हवी चेहेर्यावर चमक. पण पार्लरमधे जायला वेळ कुठे आहे? तुमच्या कामातून फक्त 20 मिनिटं काढा आणि अँलोवेरा फ्रूट फेशियल करुन पार्लरसारखा ग्लो मिळवा. ...
Dussehra Special beauty tips : ऐनवेळी कुठे बाहेर जायचं असेल किंवा चार पाहूणे घरी येणार असतील तर काळपट, थकलेल्या आणि निस्तेज त्वचेचं करायचं तरी काय? असा प्रश्न पडतो. ...
शहनाझ हुसेन म्हणतात की, केस आणि त्वचेसाठी नैसर्गिक घटकांचा वापर सातत्यानं केल्यास त्याचे चांगले आणि कायमस्वरुपी परिणाम दिसतातच. त्वचा आणि केसांचं सौंदर्य जपण्यासाठी शहनाझ हुसेन ग्रीन टीचा वापर करण्याचा सल्ला देतात. केस आणि त्वचा सुंदर करण्याचा हा नैस ...
सणाला तयार होताना कपडे, मेकअप, हेअरस्टाइल, दागिने हे सगळे नीटनेटके हवे. सीरियलमधल्या बायकांसारख्या तुम्हीही देखण्या दिसू शकता. दसरा उद्यावर येऊन ठेपलेला असताना तुमची तयारी झाली? नसेल तर सजण्यासाठी या काही खास टिप्स... ...
How to Stop Hair Fall : केस धुण्याच्या 15 मिनिटांपूर्वी तुमच्या टाळूवर कांद्याचा रस लावा. हा रस केसांच्या मुळांवर आणि सर्व केसांवर अशा प्रकारे लावावा की केस ओले होतील. ...
आल्याचा रस आरोग्यासाठी जेवढा उपयुक्त आहे, तेवढाच तो त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग घालविण्यासाठी आल्याचा रस लावण्याचा सोपा उपाय करून बघा. ...