Warm look in saree : लग्नसराई (marriage season) आणि थंडीच थंडी... म्हणूनच तर लग्नाला जाताना अशा पद्धतीने नेसा साडी (ideas of wearing saree).... थंडीतला वार्म लूक ! ...
Easy Simple Hairstyles for Medium Hair : केसांना मशीनचा वापर करून स्ट्रेटनिंग किंवा करली लूक देऊ शकता. कोणतीही हेअर स्टाईल करण्याआधी केसांवर सिरम अप्लाय करा जेणेकरून हेअरस्टाईल जास्त वेळ चांगली राहिल आणि केस चमकदार दिसतील. ...
How to wash hair : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, तसेच केसही ड्राय होतात. त्यामुळे ते रूक्ष, कोरडे आणि निस्तेज दिसतात. असं होऊ नये, म्हणून हिवाळ्यात केस धुण्यासाठी रिव्हर्स ट्रिक (reverse method of hair wash) वापरा.. केसांचं होईल अधिक पोषण.... ...
पारंपरिक डिझाईन्सच्या कांजीवरम साडी (Kanjivaram silk saree) आपण नेहमीच पाहतो... पण कांजीवरम साडीचं आणखी देखणं आणि माॅडर्न रूप पाहायचं असेल, तर करिश्मा कपूरच्या (actress Karisma Kapoor) साडीचे हे फोटो बघाच... ...
हिवाळ्यात आपण घातलेले कपडे उठून दिसत नाही अशी अनेकींची तक्रार असते. पण हे मात्र खरं नाही. हिवाळ्यातले खूप थंड दिवस आकर्षक कपडे घालून सहज साजरे करता येतात. त्यासाठीच तर वूलन कुर्ते हा थंडीतल्या कपड्यांचा खास प्रकार आहे. गारठवणार्या थंडीतही आपण वूलन क ...
टोनर हे मेडिकल स्टोअरमधे किंवा कॉस्मेटिक्सच्या दुकानातच मिळतात असं नाही. ते आपण घरी देखील करु शकतो. सौंदर्य तज्ज्ञांच्या मते गुलाब पाणी, कडुलिंबाची पानं यांचा वापर करुन तयार केलेले घरगुती टोनर त्वचेसाठी सुरक्षित आणि प्रभावी असतात. ...
Beauty Tips: चेहरा सुंदर आणि निरोगी करण्याचा सामान्य नियम म्हणजे त्वचा स्वच्छ ठेवणे. आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यात स्क्रबची भूमिका महत्त्वपूर्ण असते. हे स्क्रब पार्लरमधे जाऊन करण्याची गरज नाही. उलट स्वयंपाकघरातल्या गोष्टींचा वापर करुन आठवड्यातून एकदा असं ...
Onion for hair care: केस एकदा पांढरे (gray- white hair) व्हायला सुरूवात झाली की झपाट्याने त्याचं प्रमाण वाढत जातं. म्हणूनच त्यांच्यावर त्वरीत इलाज (onion is the best solution) करणं गरजेचं आहे. केसांचा काळा (black hair) रंग टिकवून ठेवायचा असेल, तर कां ...