लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
The 5 Best Homemade Moisturisers For All Skin Types : सर्व प्रकारच्या त्वचेला हायड्रेशनची तसेच मॉइश्चरायझिंगची गरज असते. नैसर्गिक पद्धतीने मॉइश्चरायझिंग करण्यासाठी या घरगुती गोष्टींचा वापर करू शकतो. ...
Beauty Tips For Hair And Skin Care: केस खूपच गळत असतील, केसांची वाढ खुंटली असेल तर हा एक ज्यूस दररोज प्या... फक्त केसच नाही, तर त्वचाही होईल सुंदर- चमकदार (herbal juice for strong hair and glowing skin).... ...
Caster oil Is Best Oil For Hair Growth (erandel telache fayde) : या तेलात एंटी बॅक्टेरिअल, एंटी फंगल गुण असतात. ज्यामुळे स्काल्प इन्फेक्शन आणि खाज येण्याचा त्रास टळतो. ...
Benefits Of Ice Facial: त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी आईस फेशियल म्हणजेच बर्फाचं फेशियल हा एक सोपा उपाय आहे. पण ते करताना एका गोष्टीची काळजी मात्र घ्यायलाच हवी... ...