म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Health Benefits Of Coffee: कॉफी पिऊन तरूण दिसण्याचा किंवा आहोत त्या वयापेक्षा कमी वयाचं दिसण्याचा हा कोणता नवा प्रकार (recent study shows that coffee can slow down aging process) ...
Trick For Hair Straightening At Home: केसांसाठी कोणतंही हिटींग टूल न वापरता अगदी नैसर्गिक पद्धतीने केस स्ट्रेट करायचे असतील तर ही युक्ती नक्कीच कामी येऊ शकते...(how to do hair straightening without using hair straightener or any other heating tool?) ...
makeup tips, 5 makeup mistakes that can make a good face look ugly : चेहरा आणि त्वचा चांगली ठेवा. पाळा काही नियम. मेकअप करा मात्र लक्षात ठेवा या गोष्टी. ...
How To Reduce Acne And Pimples On Back: काही जणींच्या पाठीवर नेहमीच फोडं, बारीक पुटकुळ्या आलेल्या असतात. त्या घालविण्यासाठी हे काही उपाय करून पाहा..(simple trick and home remedies to get rid of acne and pimples on back) ...
5 Simple Tips For Smooth & Clean Back : 5 tips for flawless back : 5 Easy Beauty Tips For A Smooth And Clean Back : Beauty Rituals for a Clean Back : Beauty Hacks That Will Give You Clen Back With Flawless Skin : पाठीवर मळ साचून काळे पॅच दिसू लागलेत, ...
monsoon hair problems solutions: natural remedies for head lice: scalp itching treatment at home: उवा- लिखा डोक्यातून काढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले तर केसांच्या अनेक समस्या दूर होतील. ...
Using tulsi leafe toner for hair can give you stronger, dandruff-free hair : Homemade Tulsi Leafe Toner For Hair care : Homemade Tulsi Toner For Hair : केस निरोगी, मजबूत व सुंदर ठेवण्यासाठी तुळशीच्या पानांचा टोनर हा सोपा पण फायदेशीर उपाय करून पाहा. ...