हृदयाच्या पॉवरवर चालणार पेसमेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:12 IST2016-01-16T01:15:15+5:302016-02-06T11:12:42+5:30

बिघडलेल्या हृदयाला चालना देण्यासाठी पेसमेकरचा वापर केला जातो. पेसमेकरमुळे लाखो जणांचे प्राण वाचतात....

Pacemaker running on the power of the heart | हृदयाच्या पॉवरवर चालणार पेसमेकर

हृदयाच्या पॉवरवर चालणार पेसमेकर

घडलेल्या हृदयाला चालना देण्यासाठी पेसमेकरचा वापर केला जातो. पेसमेकरमुळे लाखो जणांचे प्राण वाचतात. मात्र दर ५ ते १२ वर्षांनी पेसमेकरची बॅटरी बदलावी लागते.

लवकरच आता यापासून सुटका मिळणार आहे. वैज्ञानिक विना-बॅटरी पेसमेकर बनवत आहेत जे हृदयाच्या पॉवरवर कार्य करतील.

हृदयाच्या स्पंदनांमुळे तयार होणार्‍या ऊज्रेला विजेमध्ये रुपांतर करण्याचे 'पाईझोईलेक्ट्रिक सिस्टिम' तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

याद्वारे पेसमेकरला ऊर्जापुरवाठा केला जाणार आहे आणि त्यामुळे बॅटरी वापरण्याची गरज पडणार नाही.

Web Title: Pacemaker running on the power of the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.