फुप्फुसांचे विकारसाठी संगीतोपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:11 IST2016-01-16T01:08:08+5:302016-02-13T04:11:12+5:30
फुप्फुसांचे विकार वा श्वसनांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी संगीतोपचार.

फुप्फुसांचे विकारसाठी संगीतोपचार
फ प्फुसांचे विकार वा श्वसनांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी संगीतोपचार ही अतिशय प्रभावी व परिणामकारक उपचार पद्धती आहे, असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या संशोधनांती केला आहे.
फुप्फुसाचे आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांवर संगीतोपचार केल्याने त्यांचे विकार नियंत्रणात आल्याचे दिसून आले आहे.
या उपचार पद्धतीमुळे रुग्णांमधील सुधारणेतील सातत्य, सक्षम मानसिकता आणि दैनंदिन जीवनमान हे सामान्य उपचार पद्धतीचा अवलंब करणार्या रुग्णांपेक्षा अधिक उंचावल्याचे दिसून आले आहे.