शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

​चांगल्या आरोग्यासाठी ‘चलती-फिरती’ मीटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 19:18 IST

खुर्च्यांवर बसून मीटिंग न घेता कॉरिडोर वा आॅफिस परिसरात चालत-बोलत केलेली मीटिंग म्हणजे ‘वॉकिंग मीटिंग’.

आॅफिसमध्ये टेबल वर्क म्हणजेच बैठे काम करणार्‍याची संख्या खूप जास्त आहे. दिवसातील अधिकाधिक काळ एकाच जागी बसल्यामुळे आरोग्याविषयक अनेक समस्या उद्भवताना दिसतात. याला पर्याय म्हणून सध्या ‘वॉकिंग मीटिंग’चा पर्याय चांगलाच प्रचलित होत आहे.आॅफिसमधील कॉनफरन्स रुममध्ये खुर्च्यांवर बसून मीटिंग न घेता कॉरिडोर वा आॅफिस परिसरात चालत-बोलत केलेली मीटिंग म्हणजे ‘वॉकिंग मीटिंग’. यामुळे कर्मचाºयांना बैठे कामापासून ब्रेकही मिळतो आणि शरीराची हालचाला झाल्यामुळे आरोग्यालादेखील लाभ मिळतो.आठवड्यातून केवळ एक मीटिंग जरी याप्रकारे केली तर कर्मचार्‍याच्या आॅफिसातील शारीरिक हालचालीमध्ये दहा मिनिटांची वाढ होते. मियामी विद्यापीठातील सहप्राध्यापक आॅल्बर्टो केबन-मार्टिनेझ यांनी सांगितले की, वॉकिंग मीटिंग प्रोटोकॉलमुळे शारीरिक हालचालीचे प्रमाणा वाढते. बैठे काम केल्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी होण्यास मदत मिळते.‘अमेरिके न हार्ट असोसिएशन’ने दिलेल्या सल्ल्यानुसार दररोज ३० मिनिटे अर्थात १५० प्रतिआठवडा फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी होणे आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. आॅफिसमध्ये अशा प्रकारची शारीरिक हालचाल होण्याची फारशी संधी नसते. वॉकिंग मीटिंगचा सकारात्मक पर्याय आहे.काही संशोधनांतून असेदेखील दिसून आले आहे की, रोजच्यारोज किमान १५ मिनिटे जरी जलद चालण्यासारखा व्यायाम केला तर जीवनमानात तीन वर्षांची वृद्धी होते.