शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

गरोदरपणानंतर त्वचेवरील सिझरच्या खूणा घालवण्यासाठी 'हे' ३ उपाय ठरतील उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 6:12 PM

अनेक महिलांची डिलीव्हरी होत असताना सिजर करावं लागतं.

अनेक महिलांची डिलीव्हरी होत असताना सिझर करावं लागतं. त्यामुळे ओटी पोटावर अनेक खुणा दिसत असतात. आपल्याला अनेकदा या खुणांचा त्रास सुद्धा होत असतो. सिझरमुळे झालेल्या सी- सेक्शन स्कार दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. त्यांचा वापर करून तुम्ही आपल्या पोटावर असेलेल्या खूणा घालवू शकता. या खुणांना तु्म्ही सी सेक्शन स्कार असं सुद्धा म्हणतात. 

सिझेरियन डिलीव्हरीनंतर सुज येणे त्वचा लाल होणे या समस्या उद्भवतात.  काही महिलांना जखमा होऊन इन्फेक्शन सुद्धा झालेलं असतं. सी सेक्शन स्कार झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात.  क्लिअर स्त्राव या ठिकाणातून होत असतो. यामुळे पायांना सूज येणे, पोटाचे विकार उद्भवणे, ताप येणे,  डोकेदुखी, डिहाड्रेशन होत असते.  तसंच काहीही खाण्याची इच्छा होत नाही.  मासंपेशी दुखण्याचा त्रास होतो. सी-सेक्शन स्कारला मुलायम ठेवण्यासाठी  तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करून खाजेपासून सुटका मिळवू शकता.  आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही त्वचेवरील सेक्शन स्कारला दूर करू शकता. 

एलोवेरा जेल

सिझरच्या खूणा कमी करण्यासाठी एलोवेरा जेल फायदेशीर ठरतं असतं. एलोवेराचे त्वचेला अनेक फायदे आहेत. एलोवेरात असलेले एन्टी ऑक्सीडंट्स त्वचेसाठी फायदेशीर ठरत असतात. त्यामुळे व्हिटामीन ई चा फायदा मिळत असतो. म्हणून एलोवेरा जेलचा वापर करून तुम्ही सिझरच्या खूणा मिटवू शकता. त्यासाठी एलोवेरा जेलने त्या भागावर मसाज करा. त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. ( हे पण वाचा-आकर्षक त्वचेसाठी पार्लरचा खर्च वाचवून घरच्याघरी वापरा 'हे' फेसपॅक)

तेलाने मसाज

सिझरच्या खूणांपासून सुटका मिळवण्यासाठी  व्हिटामीन ई च्या तेलाने मसाज करा. त्यामुळे त्या ठिकाणची त्वचा मऊ मुलायम होईल आणि खूणा निघून जाण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही लेजर थेरेपीचा वापर करून सुद्धा त्वचेला चांगलं ठेवू शकता. पण घरगूती उपायांच्या तुलनेत लेजर थेरेपी खूपच खर्चीक असते. ( हे पण वाचा-पिंपल्सची 'ही' कारणं तुम्हाला माहीत असतील तरच मिळवाल पिंपल्समुक्त चेहरा)

मध

मधामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. आपल्या शरीरातील रॅडिकल्ससह लढण्यासाठी मधात असणारे अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. त्यामुळे मधाचा वापर जर तुम्हाला सिझरच्या खूणा सहजेतेने घालवता येतात.  मधाचा वापर करून तुम्ही त्वेचंच टॅनिंग सुद्धा दूर करू शकता.

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.) 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स