/>फोन कॉल करण्यापासून बॅकिंगपर्यंतचे सर्व व्यवहार आपण स्मार्टफोन द्वारेच करतो. परंतु, एखादा वेळेला अचानक लाईट गेली तर स्मार्टफोनमध्ये चार्जींग राहत नाही. त्यामुळे आपला संपूर्ण व्यवहार थांबतो. . हे आपल्याला कदाचीत शक्यत वाटेल नसेल. त्याकरिता खालीलप्रमाणे प्रयोग करावा. याकरिता ९ व्होल्टची बॅटरी, यूएसबी केबल, १ ओटीजी केबलची गरज आहे. फोन अगोदर यूएसबी केबलला कनेक्ट करुन, त्याच्या फिमेल कनेक्टरला ओटीजी केबलशी कनेक्ट करावे. ओटीजी केबलचा कटलेला भागावर दोन तार दिसतील. त्या दोन्ही ताराला बॅटरीशी कनेक्ट करावे. असे केल्याने आपला स्मार्टफोन हा चॉर्ज होऊ शकतो. हा सोपा पर्याय असून, अचानकपणे लाईट गेल्यानंतर तो आपण करु शकता.