शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

वाढतं वय लपवण्यासाठी महिला करतात फ्रिक्शन थेरेपीचा वापर, जाणून घ्या या थेरेपीबद्द्ल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 2:25 PM

तुम्ही तरूण असाल किंवा मध्यम वयाचे किंवा म्हातारपणाकडे जाणारं तुमचं वय असेल काही जरी असले तुमच्या वयापेक्षा तुमचा चेहरा आणि त्वचा कशी दिसते हे महत्वाचं असतं.

तुम्ही तरूण असाल किंवा मध्यम वयाचे किंवा म्हातारपणाकडे जाणारं तुमचं वय असेल काही जरी असले तुमच्या वयापेक्षा  तुमचा चेहरा आणि त्वचा कशी दिसते हे महत्वाचं असतं. प्रत्येकालाच सुंदर दिसावसं वाटत असतं. काहीजण  सुरूवातीपासूनच सुंदर दिसत असतात पण काही जणांना त्वचेच्या समस्या असतात. या समस्या सोडवण्यासाठी अनेकदा स्त्रिया वेगवेगळी  ब्युटी प्रोडक्स वापरताना आपण पाहीले आहे. पण सध्याच्या काळात अनेक महिला  फ्रिक्शन थेरेपीचा वापर करून आपली त्वचा चमकदार आणि सुंदर  बनवत आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे फ्रिक्शनल थेरेपी.

(image credit-nikita.grid.id)

तरूण वयोगटात ही थेरेपी सर्वाधिक केली जात  आहे. ज्यांच्या त्वचेवर वाढत्या वयाचा प्रभाव पडत असतो. त्या लोकांना हेल्दी स्कीन हवी असते. असे लोकं ही थेरेपी करतात. या थेरेपीमध्ये युव्ही किरणांच्या सहाय्याने त्वचेवरील मृतपेशी काढून टाकल्या जातात. यात मुरुम डोळ्यांच्या आजूबाजूची काळी वर्तुळ  तसंच इन्फेक्शन  नाहिसे करता येतात.

या थेरेपीमध्ये रोलचा वापर केला जातो. ज्यात मायक्रो निडल्स असतात. या निडल्स त्वचेत एका प्रकारचं सिरम पोहोचवतं असतात. यामुळे स्किन टाईट  होते. त्याचबरोबर पिंपल्स, पिग्मेंटेशन आणि स्कॉर्स  नाहीसे होतात.  थेरेपीची प्रकिया २ तासांची आहे.  

(image credit- gruopon.com)

तसंच यात ४ स्टेप्स असतात. तज्ञांच्या मते या थेरेपीमुळे बल्ड सर्क्युलेशन नॉर्मल करून त्वचेवरील मृतपेशी हटवल्या जातात. त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी  ही थेरेपी उत्तम असते. ही थेरेपी केल्यानंतर त्वचा नॉर्मल होण्यासाठी ३ ते ४ दिवस लागतात.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स