रात्री जगणाऱ्या मुलांचे वाढते वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 21:21 IST2016-03-19T04:21:08+5:302016-03-18T21:21:08+5:30

अलीकडे मोबाईल व लॅपटामुळे मुलांचे रात्रभर जागे राहणे ही सामान्य गोष्ट झाली आहे.

Increasing weight of children living at night | रात्री जगणाऱ्या मुलांचे वाढते वजन

रात्री जगणाऱ्या मुलांचे वाढते वजन

 
रंतु, त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ न वजन वाढण्याचा मोठा धोका आहे. हे एका ताज्या संशोधनातून समारे आले आहे.
कॉलिफोर्निया विद्यापीठातील  लॉरेन असरनाऊने हे संशोधन  केले आहे. रात्रभर जागणाºया मुलांना ही सवय असेल तर त्यांनी ती लवकरच सोडावी. कारण की, पाच वर्षात त्यांचे वजन हे मोठ्या प्रमाणात वाढू शकते. लवकर झोपणाºया मुलांच्या तुलनेत रात्री उशीरापर्यंत जागणारे मुले वयस्कर वाटतात. तसेच त्यांचे वजनही मोठ्या प्रमाणात वाढते. रात्रीला एक तासही झोप घेतली नाही तर त्या मुलाचे बॉडी मास  इन्डेक्स (बीएमआई) २.१ पॉर्इंटने वाढल्याचे संशोधनातू समजले. याप्रमाणेच पाच वर्षात वजन हे वाढत गेले. जे मुले रात्रीला झोप घेत नाही त्यामुळे त्यांना शाळेत नेहमी परेशानाची सामना करावा लागतो. वेळेवर झोपणाºयांचे वजन हे कधीच वाढत नाही. उलट त्यांची बॉडीही उत्तम असते. असेही संशोधनातून समोर आले आहे. आपली शाळेत जाणारी मुलेही रात्री मोबाईल व लॅपटापमुळे उशीरापर्यंत जागे राहत असेल तर त्यांच्याही आरोग्य परिणाम होऊ शकतो. याकरिता त्यांनी असणारी रात्री जागण्याची सवय ही हळूहळू का होईना कमी करावी. तरच त्यांचे शरीरा हे उत्तम राहू शकतो.

Web Title: Increasing weight of children living at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.