.. तर टक्कल पडणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 08:59 IST2016-03-17T15:59:14+5:302016-03-17T08:59:14+5:30
केसामुळे आपले सौंदर्य हे उठून दिसते.

.. तर टक्कल पडणार नाही!
त यामुळेच कुणालाही आपल्या डोक्यावर टक्कल पडू नये, असे वाटते. परंतु, ताणतणाव व अन्य कारणामुळे टक्कल पडतेच.हे टक्कल टाळण्यासाठी हे काही उपाय.
डोक्यामध्ये कोंडा होऊ देऊ नका.
केस व टाळू नियमितपणे स्वच्छ ठेवा.
अधिक दाहक साबण वापरणे टाळावे.
केस धुतांना रसायनाचा जादा वापर करु नये.
पुरेशी झोप व विश्रांतीही यासाठी आवश्यक आहे.
आहारामध्ये कच्ची फळे व भाज्यांचा समावेश आवश्यक आहे.
अशी पथ्थे पाळली तर टक्कल पडणे हे टळते. त्याकरिता ही काळजी घेणे आवश्यक आहे.