नियमीत पाळीसाठी हे घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 20:16 IST2016-03-23T03:16:23+5:302016-03-22T20:16:23+5:30

वेळेवर पाळी येणे ही काही नवीन गोष्ट नाही.

This home remedy for regular shift | नियमीत पाळीसाठी हे घरगुती उपाय

नियमीत पाळीसाठी हे घरगुती उपाय

ंतु, महिला अलीकडे पाळीच्या समस्येमुळे परेशान आहेत. काही वेळेला जादा अंतराने पाळी येते तर काही वेळेला २१ दिवसाच्या आत पाळी येते. हे सर्व अलीकडे हार्मोन्स होत आहे. महिलांना नियमीत येण्यासाठी या काही असरदार घरगुती उपायाची ही माहिती.
तीळ : रात्रभर तीळाला पाण्यात भिजवत ठेवावे. सकाळी त्याला गाळून दिवसातून दोन वेळा ते पाणी प्यावे.
जिरे : जीरे याच्या पाण्यामुळे पाळी ही नियंत्रीत राहते त्याचबरोबर पाळीदरम्यान होणारा त्रासही यामुळे होत नाही. जिरे सेवन केल्याने त्यापासून आयरन मिळते. एक चमचा जिरे सोबत शहदाचेही सेवन दररोज करावे.
पपई : पपईमध्ये वेगवेगळे पोषण घटक असतात. त्यामुळे पपई ही आजारांनाही दूर ठेवणारी औषणी वनस्पती आहे. पाळीच्या समस्या असेल तर त्याकरिता कच्च्या पपईचे सेवन करावे.
तुळस : मासिक पाळी नियमीत करण्यासाठी एक चमच्या तुळशीच्या रसासोबत एक चमचा शहद मिक्स करुन सेवन करावे. यामुळे पाळी ही नियमीत होते.
द्राक्षे : दररोज आपण जर द्राक्षांचा ज्यूस सेवन केला तर अनियमीत पाळीच्या समस्यापासून आपल्याला मुक्तता मिळते.
धने व बडी शोब : धने व सौफचा काढा दररोज एकदा प्यावा. त्याकरिता धन व सौफला रात्रभर पाण्यात भिजवून ते धने व सौफ खावावी.

 

Web Title: This home remedy for regular shift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.