हेपॅटिटिस टेस्टचा खर्च आता फक्त १ डॉलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:14 IST2016-01-16T01:12:40+5:302016-02-06T12:14:43+5:30
'हेपॅटिटिस बी' या आजाराची चाचणी करण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात, पण आता वैज्ञानिकां...

हेपॅटिटिस टेस्टचा खर्च आता फक्त १ डॉलर
39; हेपॅटिटिस बी ' या आजाराची चाचणी करण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात, पण आता वैज्ञानिकांनी कागदी यंत्राच्या मदतीने एक नवा पर्याय शोधला आहे. त्यासाठी केवळ 1 डॉलर इतका खर्च येणार आहे. हेपॅटिटिसची ही चाचणी डीएनए विेषणावर आधारित असून ती चटकन होते. त्यात पुरुषांच्या पुनरुत्पादन क्षमतेचीही चाचणी होते. असे असले तरी ही चाचणी मुख्यत्वे कमी उत्पन्न गटातील लोकांना हेपॅटिटिसच्या निदानासाठी वापरता येणार आहे, असा संशोधकांचा दावा आहे. यामुळे सर्वसामन्यांना ही चाचणी करणे परवडणारे आहे.