मध्यमवयीन स्त्रियांच्या मुली जास्त तणावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:48 IST2016-01-16T01:13:46+5:302016-02-07T06:48:41+5:30

तीस किंवा जास्त वयाच्या महिलांच्यापोटी जन्म घेतलेल्या मुलींना भविष्यात नैराश्याची समस्या सतावूू शकत...

Girls of middle-aged women get more tension | मध्यमवयीन स्त्रियांच्या मुली जास्त तणावात

मध्यमवयीन स्त्रियांच्या मुली जास्त तणावात

स किंवा जास्त वयाच्या महिलांच्यापोटी जन्म घेतलेल्या मुलींना भविष्यात नैराश्याची समस्या सतावूू शकते, असा दावा एका संशोधनाअंती करण्यात आला आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या जेसिका टिएर्न यांनी हे संशोधन केले असून त्यांनी माहिती दिली की, 'मध्यमवयीन मातृत्व काळात जन्मलेल्या मुलींमध्ये नैराश्य, स्ट्रेसचा धोका जास्त संभवतो.' यासाठी त्यांनी १९८९ - ९१ काळातील माहितीचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषन केले. यामध्ये सहभागी झालेल्या महिला आणि मुलींकडून मिळालेली मानसशास्त्रीय माहिती व पुढची २३ वर्षे कशी होती याचा अभ्यास करून जेसिका यांनी हा निष्कर्ष काढला.
मुलीच्या जन्माच्य वेळी आईचे वय जितके जास्त तितकी मुलीमध्ये डिप्रेशनची शक्यता अधिक असते.

Web Title: Girls of middle-aged women get more tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.