जिममध्ये न जाताही रहा फिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 20:23 IST2016-03-23T03:23:06+5:302016-03-22T20:23:06+5:30
जिममध्ये न जाताही शरीर फिट ठेवायचे असेल
.jpg)
जिममध्ये न जाताही रहा फिट
र त्याकरिता विविध उपाय आहेत. ते उपाय जर आपण नियमीत केले तर त्याचा आपल्याला निश्चीतच फायदा होतो. अशा काही घरगुती उपायाची ही माहिती.
सायकल : सायकल चालविणे ही आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे केवळ वजनच कमी होत नसून, आपल्या शरीराला सायकल ही विविध आजारापासून दूर ठेवते. त्यामुळे शरीर हे निरोगी राहण्यास मदत होते.
धावणे : सर्वप्रकारच्या व्यायामात धावणे हा व्यायामही खूप महत्वाचा आहे. दररोजच्या धावण्यामुळे स्ट्रेस दूर होऊन कॅलेरीसुद्धा कमी होते.
दोरी खेळणे : दोरी खेळणे हा व्यायामही शरीराला खूप आवश्यक आहे. तो आापण कु ठेही व कधीही करु शकतो.
पुलअप्स : पुलअप्स मारणेही आरोग्यासाठी खूप उत्तम आहेत. त्यामुळे रक्तवाहिन्या चांगल्या वाहतात. हे पुलअप्स आपण कुठेही मारु शकतो. त्याकरिता कोणत्याही मैदानाची गरज नसून, आपल्या घरातच हा व्यायाम आपल्याला करता येतो.