व्यायामाने स्मरणशक्तीमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:28 IST2016-01-16T01:08:17+5:302016-02-05T13:28:31+5:30

चालणे किंवा हळूहळू पळण्याच्या व्यायामाने वृद्धांच्या स्मरणशक्ती-कौशल्यांमध्ये सुधारणा होते.

Exercise enhances memory | व्यायामाने स्मरणशक्तीमध्ये वाढ

व्यायामाने स्मरणशक्तीमध्ये वाढ

लणे किंवा हळूहळू पळण्याच्या व्यायामाने वृद्धांच्या स्मरणशक्ती-कौशल्यांमध्ये सुधारणा होते, असे संशोधनात दिसून आले आहे. शारीरिक हालचाली, स्मृती व बोधनक्षमता याबाबत तरुण व वृद्धांमध्ये प्रयोग करण्यात आले.

बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी 18-31 व 55-82 या वयोगटातील अनुक्रमे 29 व 31 व्यक्तींचा अभ्यास केला. त्यात अँक्टिग्राफ या उपकरणाने त्या व्यक्तीने किती पावले टाकली याची नोंद घेण्यात आली.

सहभागी व्यक्तींची न्यूरोसायकॉलॉजिकल चाचणी केली असता त्यात या व्यक्तींची स्मृती, नियोजन व प्रश्न सोडवण्याच्या क्षमता वाढल्याचे दिसून आले.

Web Title: Exercise enhances memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.