डबलिनचा दिवाना विजेंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:25 IST2016-01-16T01:14:55+5:302016-02-07T12:25:08+5:30
आयरलॅँडमधील डबलिन हे शहर अत्यंत सुंदर असे बॉक्सिंगपटू विजेंदर सिंग म्हणतो.

डबलिनचा दिवाना विजेंदर
आ रलॅँडमधील डबलिन हे शहर अत्यंत सुंदर असून, याठिकाणी होणार्या सामन्यांची मजा काही औरच असते, असे बॉक्सिंगपटू विजेंदर सिंग म्हणतो.
डबलिनमध्ये झालेल्या मॅचमध्ये त्याने इंग्लंडच्या डीन गिलेनला धोबीपछाड केले आहे.
२0१२ मध्ये लंडन ऑलम्पिकनंतर मी बॉक्सिंगच्या ट्रेनिंगसाठी येथे आलो होतो. तेव्हापासून मला या शहराचे आकर्षण असल्याचे विजेंदरने सांगितले आहे.