शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

नेहमी तरुण दिसण्यासाठी 'या' 5 ज्यूसचा डाएटमध्ये करा समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 11:06 AM

आज आम्ही तुम्हाला पाच असे ज्यूस सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतं आणि याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल. 

(Image Credit: www.pinterest.co.uk)

प्रत्येकालाच नेहमीसाठी तरुण दिसावं अशी इच्छा असते. त्यासाठी लोक वेगवेगळे उपाय सतत करत असतात. माणसं वाढतं वय हे त्याच्या शरीर आणि त्वचेवर दिसायला लागतं. त्यामुळे हेल्दी डाएट फार गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला पाच असे ज्यूस सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतं आणि याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल. 

1) गाजराचा ज्यूस

तसे तर गाजर तुम्ही कच्चे आणि भाजी म्हणूनही खाऊ शकता. पण तसे कमी खाल्ले जाते. त्यामुळे गाजराच्या ज्यूसचा डाएटमध्ये समावेश करा. यातील पोटॅशिअम आणि आयर्नच्या अधिक प्रमाणामुळे रक्त आणि स्कीन चांगली राहते. 

2) बीटाचा रस

आयर्नसाठी बीट हे फार चांगले फळ आहे. त्यासोबतच यात अधिक प्रमाणात पोटॅशिअम सुद्धा असतं. शरीरात आवश्यक रक्त निर्मिती करणे, त्वचा तजेलदार ठेवणे यासाठी या बीटाचा ज्यूस फार उपयोगी आहे. 

3) मोसंबीचा ज्यूस 

मोसंबीचा ज्यूस बाराही महिने मिळू शकतो. यात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अॅंटी ऑक्सीडेंट आढळतात. या तत्वांमुळे शरीराला होणाऱ्या वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून सुरक्षा होते. मोसंबीचा ज्यूस रक्तीसाठीही चांगला असतो. 

4) संत्र्याचा ज्यूस

संत्र्यामध्ये असलेलं सिट्रीक अॅसिड स्कीनला हायड्रेट ठेवण्यासोबतच सूर्याच्या घातक किरणांपासूनही सुरक्षा देतं. त्यामुळे रोज आपल्या डाएटमध्ये संत्र्याचा ज्यूस सामिल करा. या ज्यूसमुळे पचनक्रियाही चांगली होते. 

5) डाळिंबाचा ज्यूस

डाळिंबाच्या फायद्यांबाबत सर्वांनाच माहिती आहे. नेहमी आजारी पडल्यावर डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं त्यामुळे याचा फायदा त्वचेला होतो. त्यासोबत याने रक्तही शुद्ध राहतं.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स