​​दारुमुळे बिघडते सौदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 09:32 IST2016-03-17T16:32:10+5:302016-03-17T09:32:10+5:30

दारुचे व्यसन हे अनेकांना आहे. त्यामुळे अनेकांचे संसार या दारुमुळे तुटलेले आहे.

Deteriorating beauty due to alcoholism | ​​दारुमुळे बिघडते सौदर्य

​​दारुमुळे बिघडते सौदर्य

 
रंतु, तरीही ते दारु सोडायला तयार नाहीत. विविध प्रकारचे आजारच यामुळे होत नसून,  चेहºयावर सुरकत्याही यामुळे येतात. 
आपण अनेकदा ऐकलेलेही असेल की,दारुमुळे लिव्हर खराब होते. पण त्याहीअगोदर आपल्या त्वचा मोठ्या प्रमाणात खराब होऊन चेहरा विद्रुप दिसायला लागतो.  थोडी जरी दारु आपण सेवन करीत  असलो तरीही ती नुकसान करतेच.
वय नसतानाही वयस्कर वाटत असेल तर ते कुणालाही पसंत नाही. याकरिता दारु पिणे हे बंद करावे.  दारुमुळे चेहºयावर कोणतीच चमक दिसून येत नाही. त्यामुळे चेहºयावर वय होण्याअगोदरच आढ्या पडायला सुरुवात होते. त्याचबरोब दुसºया समस्या निर्माण होण्याचाही मोठा धोका असतो. 
दारुमुळे सर्वात जास्त त्रास हा तोंडाला होतो. जादा कॉकलेटचे सेवन करीत असाल तर त्याचा धोका तोंडाला मोठा असतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शुगरही असते. 
जादा दारुच्या सेवनामुळे केस लवकर गळायला लागतात. तसेच शरीरात जिंकची सुद्धा कमतरता येते. त्यामुळेच केस गळायला लागतात. 

Web Title: Deteriorating beauty due to alcoholism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.