'बीजीआर 34'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:13 IST2016-01-16T01:14:19+5:302016-02-07T08:13:54+5:30
'बीजीआर 34' मधुमेहावर वैज्ञानिक माहितीच्या आधारे सिद्ध करण्यात आलेले 'बीजीआर 34' हे औषध वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) जारी केले आहे.

'बीजीआर 34'
धुमेहावर वैज्ञानिक माहितीच्या आधारे सिद्ध करण्यात आलेले 'बीजीआर 34' हे औषध वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) जारी केले आहे. त्यात काही वनस्पतींचा अर्क वापरलेला आहे. लखनौ येथील प्रयोगशाळेत ते तयार केले आहे. यावर नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँण्ड अरोमॅटिक प्लॅण्ट्स या प्रयोगशाळांनी संयुक्तपणे काम केले असून त्याच्या शंभर गोळ्या पाचशे रुपयांना मिळणार आहेत म्हणजे एक गोळी पाच रुपयांना आहे.