Beauty : करिना कपूरचा ‘हा’ नेलपेंट कलर आहे फेवरेट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 18:14 IST2017-06-23T12:44:15+5:302017-06-23T18:14:15+5:30
विशेष म्हणजे करिना जी वस्तू वापरते त्या वस्तूचा ट्रेंड बनून जातो.

Beauty : करिना कपूरचा ‘हा’ नेलपेंट कलर आहे फेवरेट !
क िना कपूर ही तिचे फिटनेस, सौंदर्य आणि फॅशन बरोबरच स्टाइलिश लुकसाठी ओळखली जाते. जिमला असो की, पार्टी असो ती कधीही आपल्या स्टाइलशी तडजोड करत नाही. विशेष म्हणजे करिना जी वस्तू वापरते त्या वस्तूचा ट्रेंड बनून जातो.
सध्या बेबो एका वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे आणि तो आगळावेगळा लुक तिला जो मिळत आहे, तो म्हणजे ती वापरत असलेल्या पिवळ्या रंगाच्या नेलपेंटमुळे. करिना आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी या रंगाच्या नेलपेंटमध्ये दिसली आहे. तिचा हा नेलपेंट पाहून आजच्या तरुणींना एकदा ट्राय करायला हरकत नाही.

डिलीव्हरी नंतर आपल्या पहिल्या मॅगजीन कव्हरसाठी तिने जी पोज दिली, तिथेही तिचा हा नेलपेंट आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.
![]()
तुषार कपूरच्या बर्थडे पार्टीतही तिचा मुलगा तैमुरसोबतच्या एका फोटोमध्ये याच नेलपेंटमध्ये ती दिसली.
एका ब्यूटी पार्लरमधून बाहेर पडतानाही करिनाच्या हातावर पिवळ्या रंगाची नेलपेंट दिसली होती.