कॉस्मोटीक प्रॉडक्टरला आयुर्वेद भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 09:56 IST2016-03-16T16:56:32+5:302016-03-16T09:56:32+5:30

सुंदर त्वचासाठी आयुर्वेदांच्या काही टिप्स आहेत.

Ayurveda heavy to cosmic producer | कॉस्मोटीक प्रॉडक्टरला आयुर्वेद भारी

कॉस्मोटीक प्रॉडक्टरला आयुर्वेद भारी

 
्याचा वापर केला तर घरच्या घरी आपण आपली त्वचा  सुंदर बनवू शकतो. कोणतेही कॉस्मोटीक प्रॉडक्ट वापरण्याची त्याकरिता गरज नसून, अशा  काही या  टिप्स.
काकडी : काकडी हे एक गुणकारी फळ आहे. हे फळ आठवड्यातून दोनदा आवश्य खावे. त्वचा उत्तम राहण्यासाठी काकडी खूप महत्वाची आहे. यामुळे शरीरातील उष्णताही कमी होण्यास मदत होते. चेहºयावर त्याचा रस करुन लावावा. त्यामुळे चेहरा खुलल्याशिवाय राहत नाही.
बटाटे : बटाटे हे केवळ खाण्यासाठीच उपयुक्त नाहीत. तर चेहºयावरील काळे डागसुद्धा यामुळे जातात. याकरिता दररोज त्याचा रस चेहºयावर लावणे आवश्यक आहे.
नारळ पाणी : नारळाचे पाणी पिल्याने चेहरा चमकायला लागतो. त्याच्यामुळे चेहºयावरी डागही नाहीसे होतात. नारळाचा पेस्ट चेहºयाला लावावा.
टमाटे : टमाट्यामुळे केवळ आपली भाजीच चविष्ट होत नाही. तर आपल्या त्वचालाही एक नवीन रंग त्यामुळे येतो. दोन चमचे टमाट्याचा रस चेहºयावर लावावा.
लिंबू : लिंबू हे त्वचेसाठी चमत्कारी औषधीचे काम करते. लिंबाच्या रसात टमाट्याचा रस मिळून लावल्यानंतर त्वचा सफाईदार व गोरा होतो.

Web Title: Ayurveda heavy to cosmic producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.