रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्याचा दृष्टीकोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:06 IST2016-01-16T01:12:32+5:302016-02-07T12:06:16+5:30
वयाची पन्नाशी गाठलेल्यांमध्ये रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठीचा आक्रमक दृष्टिकोन किफा...

रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्याचा दृष्टीकोन
याची पन्नाशी गाठलेल्यांमध्ये रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठीचा आक्रमक दृष्टिकोन किफायतशीर असल्याचा निष्कर्ष न्यू इंग्लंड जनरल ऑफ मेडिसीनकडून मांडण्यात आला. या संशोधनामुळे एकट्या अमेरिकेतील 16.8 दक्षलक्ष लोकांना फायदा होण्याचा संशोधकांचा दावा आहे. या संशोधनातून जगभरात उच्च रक्तदाब असणार्या रुग्णावर कशा प्रकारे या देशात उपचार केला जातो हा संदेश जाणार आहे. याचबरोबर हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित विकारामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यातही यश मिळणार आहे.