शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

फेअरनेस क्रिममुळेही होऊ शकते अ‍ॅलर्जी, जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 15:49 IST

जवळपास सगळ्यात स्त्रिया सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतात.

जवळपास सगळ्यात स्त्रिया  सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत  असतात. कारण चेहरा गोरा करण्यासाठी किंवा  त्वचा मऊ होण्यासाठी वेगवेगळ्या प्रसाधनांचा वापर केला जातो.  पण तुम्हाला हे माहीत आहे का की कॉस्मेटिकचा अतिवापर तुम्हाला महागात पडू शकतो. अनेकदा आपल्याला घरगुती उपाय म्हणजेच घरगुती पदार्थांचा वापर करून पॅक किंवा त्वचेसाठी आवश्यक असणारे जूस तयार करण्यासाठी जराही वेळ नसतो. म्हणून बाहेरच्या केमिकल्सचा  वापर असलेल्या क्रिम्सचा वापर सर्वाधिक केला जातो. पण तुमची हीच सवय तुम्हाला खूप महागात पडू शकते.  

यामुळे तुमच्या त्वचेवर एलर्जी येणं,  त्वचा लाल होणे.  काळे डाग किंवा त्वचेला काळपटपणा येत जातो. अनेकदा आपल्याला असं वाटत असतं कि वातवरणात झालेल्या बदलामुळे किंवा उन्हामुळे तसंच झोप पूर्ण न झाल्यामुळे आपला  चेहरा काळा पडला आहे. पण अनेकदा असं नसून तुम्ही ज्या फेअरनेस क्रिम किंवा लोशन वापरत असता त्यामुळे चेहरा  काळा पडत  जातो. कारण  त्या क्रिम्सचा थर त्वचेवर येत जातो आणि त्यात वापरले  जात असलेल्या केमिकल्समुळे त्वचेचं नुकसान होतं. 

ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये असणारे केमिकल्स चेहरा आणि आजूबाजूच्या पेशींना निष्क्रिय बनवतात. त्यातून काही पदार्थ त्वचेवर  राहत असतात त्यांना लिपिड्स असं म्हणतात.  रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे  कि त्वचेवर खाज आणि सुज येण्यासाठी लिपिड्स कारणीभूत असतात. साइंस इम्यूनॉलजी  नावाच्या  पुस्तकात  प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार  त्या प्रसाधनांमधले केमिकल्समुळे  खाज येणे, आग होणे, चट्टे येणे अशा समस्या उद्भवत असतात. बालसम येथे संशोधकांनी बेंजाईल आणि  बेंजाइल सिनामेट  यां केमिकल्सयुक्त पदार्थांना त्वचेवरील इन्फेक्शनसाठी जबाबदार ठरवलं आहे. 

संशोधकांच्या म्हणण्यानूसार जर तुम्हाला कॉस्मेटीक्सच्या वापरामुळे गंभीर समस्या उद्भवल्यास स्कीन स्पेशालिस्टकडे जाऊन  त्वरित उपचार  करणं गरजेचं आहे. तसंच ते उत्पादन पुन्हा न वापरणं फायदेशीर ठरणार आहे.  त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणत्याही दुकानातून  ब्यूटी प्रोडक्स घेत असाल तर त्याचा मागे लिहिलेले तपशील वाचून मग ते खरेदी करा. हे उत्पादन वापरल्यानंतर कोणतीही  समस्या होणार नाही. तसंच त्वचेला सुट होईल याची दक्षता घेणं गरजेचं आहे. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स