AAHA... FRESH बैठे काम करणार्या व्यक्ती हळूहळू लठ्ठ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:51 IST2016-01-16T01:11:29+5:302016-02-04T14:51:18+5:30
AAHA... FRESH बैठे काम करणार्या व्यक्ती हळूहळू लठ्ठ होतात. त्यामुळे बैठे काम करणार्या व्यक्तींना व्यायाम करण्याचे सल्ले डॉक्टर देतात.

AAHA... FRESH बैठे काम करणार्या व्यक्ती हळूहळू लठ्ठ...
AAHA ... FRESH बैठे काम करणार्या व्यक्ती हळूहळू लठ्ठ होतात. त्यामुळे बैठे काम करणार्या व्यक्तींना व्यायाम करण्याचे सल्ले डॉक्टर देतात. अमेरिकेच्या संशोधकांनी असे सिद्ध केले आहे की, बैठे काम करणार्या व्यक्तींना ज्याप्रमाणे लठ्ठपणाचा धोका असतो, त्याच्या विसंगत अवस्था उभ्याने काम करणार्या व्यक्तीमध्ये असते. दररोज किमान सहा तास उभे राहणार्या व्यक्तीला लठ्ठपणाचा धोका नसतो. संशोधकांच्या या पथकाने सातत्याने उभे राहणार्या सात हजार जणांच्या चयापचय प्रक्रिया आणि वाढणारे वजन यांचा 2010 ते 2015 या पाच वर्षांत अभ्यास केला.