AAHA... FRESH एरोबिक्स, झुंबा आणि बॉलिवूड डान्स या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:05 IST2016-01-16T01:11:06+5:302016-02-06T05:05:02+5:30
AAHA... FRESH एरोबिक्स, झुंबा आणि बॉलिवूड डान्स या तिन्ही व्यायामांमध्ये नाचताना इतर कोणताही विचार मनात येत नाही

AAHA... FRESH एरोबिक्स, झुंबा आणि बॉलिवूड डान्स या...
AAHA ... FRESH एरोबिक्स, झुंबा आणि बॉलिवूड डान्स या तिन्ही व्यायामांमध्ये नाचताना इतर कोणताही विचार मनात येत नाही. कारण इतर विचार केला तर स्टेप्स हटकून चुकतात, त्यामुळे व्यायामाकडे लक्ष द्यावेच लागते. या सर्व व्यायामप्रकारांमध्ये शेवटी 'कूल डाऊन' व्यायाम तसेच स्नायूंचे व शरीराला चांगल्या प्रकारे ताण देण्याचे (स्ट्रेचिंग) व्यायाम केले जातात. असा हा 55 मिनिटे ते 1 तासाचा 'वर्कआऊट' असतो. या व्यायाम प्रकारांना जिमच्या भाषेत 'कार्डिओ-रेस्पिरेटरी वर्कआऊट' असे संबोधले जाते.