शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

ऑलिम्पिक प्रवेशासाठी खेळणार सायना, श्रीकांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 04:44 IST

अगामी टोकियो आॅलिम्पिक प्रवेश निश्चित करण्यासाठी भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून सुरु होणाऱ्या थायलंड मास्टर्स स्पर्धेत सहभागी होतील.

बॅँकॉक : अगामी टोकियो आॅलिम्पिक प्रवेश निश्चित करण्यासाठी भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून सुरु होणाऱ्या थायलंड मास्टर्स स्पर्धेत सहभागी होतील.मागील वर्षी खराब फॉर्मशी झगडणाºया सायना व श्रीकांत यांचे रॅँकिंग सध्या अनुक्रमे २२ व २३ आहे. टोकिया आॅलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांना आपले रॅँकिग १६ पर्यंत उंचवावे लागणार आहे. जागतिक विजेती पी. व्ही. सिंधू सहाव्या, बी. साईप्रणित ११ व्या, तर दुहेरीतील सात्विक रंकीरेड्डी व चिराग शेट्टी आठव्या स्थानी आहेत. या सर्वांचा आॅलिम्पिक प्रवेश जवळपास निश्चित आहे.मागील वर्षी अनेक स्पर्धांमध्ये सुरुवातीलाच पराभूत झाल्यानंतर सायना व श्रीकांत यांनी आॅलिम्पिक पात्रतेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्री्रमियर लीगमधून माघार घेतली होती. श्रीकांतची सुरुवात चांगली झाली नव्हती. मलेशियातील पहिल्या सामन्यात चीनी तैपईच्या चोऊ तियेन चेन याच्याकडून त्याला पराभूत व्हावे लागले होते. आॅलिम्पिक पात्रता फेरीच्या अंतिम तारखेपूर्वी आठ स्पर्धा होणार आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये सायना व श्रीकांत यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton