शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सायना नेहवालची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 04:52 IST

दुखापतीमुळे कामगिरीत सातत्य राखण्यात संघर्ष करीत असलेली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मंगळवारपासून सुरु होत असलेल्या सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून अखेरच्या क्षणी माघार घेतली.

लखनौ : दुखापतीमुळे कामगिरीत सातत्य राखण्यात संघर्ष करीत असलेली भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मंगळवारपासून सुरु होत असलेल्या सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून अखेरच्या क्षणी माघार घेतली. आता सर्वांची नजर युवा लक्ष्य सेनवर केंद्रित झालेली असेल. तो मोसमातील पाचवे जेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील राहील.तीनवेळची चॅम्पियन सायना यंदाच्या मोसमात आजारपण व दुखापतीमुळे संघर्ष करीत आहे. त्याचा प्रभाव तिच्या कामगिरीवर झाला. विश्व चॅम्पियन पी. व्ही. सिंधू या स्पर्धेत खेळणार नाही. सायनाने याआधीच प्रीमियर बॅडमिंटन लीगमधून (पीबीएल) माघार घेतली आहे. यंदा स्कॉटिश ओपन, सारलोरलक्स ओपन, डच ओपन व बेल्जियम इंटरनॅशनल स्पर्धा जिंकणारा लक्ष्य सुपर ३०० स्पर्धेच्या पहिल्या जेतेपदासाठी उत्सुक आहे. तो सलामीला फ्रान्सच्या थॉमस रौक्सेलविरुद्ध खेळेल. पुरुष दुहेरीत शानदार फॉर्मात असलेले सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जेतेपदाचे प्रबळ दावेदार असतील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton