शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीनंतरही निवड नाही- प्राजक्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 7:01 PM

भारतीय संघातून खेळण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धांत खेळणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतरही भारतीय संघात निवड झालेली नसल्याची खंत बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत हिने बोलून दाखवली.

- आकाश नेवेचेन्नई - भारतीय संघातून खेळण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धांत खेळणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतरही भारतीय संघात निवड झालेली नसल्याची खंत बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत हिने बोलून दाखवली. प्रीमियर बॅडमिंटन लीगसाठी चेन्नईत आलेली प्राजक्ता सावंत हिने यावेळी लोकमतशी संवाद साधला.प्रश्न- तू आणि चेल यांना शुक्रवारी झालेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्याबद्दल काय सांगशीलप्राजक्ता- मुळात चेल याचे आधीच सामने झाले होते त्यामुळे तो खुपच थकला होता. आणि मी देखील त्याला हवी तशी साथ देऊ शकले नाही. काही वेळा आम्ही गुण गमावले चुकांचा फटका बसला. त्यामुळे नॉर्थ ईस्ट वॉरीयर्सला पराभव पत्करावा लागला.प्रश्न- तू सध्या मलेशियात क्लबकडून खेळते आणि राष्ट्रीय स्पर्धेतही चमकते. त्याबद्दल काय सांगशील.प्राजक्ता - मी सध्या मलेशियातील क्लबकडून खेळते. योगेंदर कृष्णन, मनोज कुमार आणि कसीन हे या क्लबसोबत आहे. मी पटना येथील राष्ट्रीय स्पर्धेत मी विजेतेपदही पटकावले होते मात्र तरीही माझी निवड झाली नाही. मला इंडियन सर्किटमध्ये खेळायला आवडेल. या आधी माझा बॅडमिंटन संघटनेबरोबर वाद झाला होता.प्रश्न - व्यावसायिक बॅडमिंटन स्पर्धांत खेळताना नेमके काय वाटते.प्राजक्ता- मी प्रत्येक स्पर्धेत स्वतःसाठीच खेळते. पीबीएल सारख्या स्पर्धेत अनेक देशांचे खेळाडू एकत्र येतात. त्यामुळे या स्पर्धांत खेळते

टॅग्स :BadmintonBadminton