शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

कोरिया ओपन बॅडमिंटन स्पधा : कश्यप उपांत्य फेरीत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 04:09 IST

भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याची कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेची विजयी घोदौड शनिवारी खंडित झाली.

इंचियोन : भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याची कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेची विजयी घोदौड शनिवारी खंडित झाली. शनिवारी येथे पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्याला जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित जपानच्या केंटो मोमोटा याच्याकडून पराभव पत्करावा लागला.जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावरील कश्यपच्या रूपाने भारताचे एकमेव आव्हान या स्पर्धेत जिवंत होते. त्याला ४० मिनिटांच्या लढतीत विद्यमान विश्वविजेता मोमोटा याच्याकडून १३-२१, १५-२१ असे पराभवाचे तोंड पाहावे लागले.कश्यपजवळ मोमोटा याच्या वेगवान फटक्याला तोड नव्हती. पहिल्या गेममध्ये भारतीय खेळाडूने एक चांगला रिटर्न आणि पुन्हा स्मॅश मारत २ गुण घेतले; परंतु जपानच्या खेळाडूने प्रदीर्घ रॅलीच्या ब्रेकपर्यंत ४-० अशी आघाडी घेतली होती.मोमोटा याने आघाडी २०-१३ अशी केली. कश्यपने पुन्हा बाहेर फटका मारला आणि मोमोटा याने पहिला गेम आपल्या नावावर केला.दुसऱ्या गेममध्ये रॅली तेजतर्रार झाली कश्यपने दबाव वाढवण्यास सुरुवात करीत सलग पाच गुण घेतले; परंतु जपानचा खेळाडू ब्रेकपर्यंत ११-७ ने आघाडीवर राहिला. कश्यपने १२-१२ अशी बरोबरी साधली; परंतु मोमोटाने क्रॉसकोर्ट स्मॅशने ६ गुण घेतले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत