शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया ओपन बॅडमिंटन डिसेंबरमध्ये; बीडब्ल्यूएफने जाहीर केले सुधारित वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 05:20 IST

बीडब्ल्यूएफच्या वृत्तानुसार विश्व टूर सुपर ५०० स्पर्धा आधी २४ ते २९ मार्च या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार होती. आता हे आयोजन ८ ते १३ डिसेंबरदरम्यान केले जाईल.

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे स्थगित करण्यात आलेली इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा ही आॅलिम्पिक पात्रता फेरी ८ ते १३ डिसेंबर या कालावधीत भारतात आयोजित होणार आहे. विश्व बॅडमिंटन महासंघाने(बीडब्ल्यूएफ) कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.बीडब्ल्यूएफच्या वृत्तानुसार विश्व टूर सुपर ५०० स्पर्धा आधी २४ ते २९ मार्च या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार होती. आता हे आयोजन ८ ते १३ डिसेंबरदरम्यान केले जाईल. या स्पर्धेपूर्वी ११ ते १६ आॅगस्टदरम्यान हैदराबाद ओपन तसेच १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान सय्यद मोदी आंतरराष्टÑीय स्पर्धेचे आयोजन होणार आहे.याशिवाय आठ स्पर्धांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यात न्यूझीलंड ओपन, इंडोनेशिया ओपन, मलेशिया ओपन, थायलंड ओपन तसेच चायना विश्व टूर फायनल्सचा समावेश आहे. बीडब्ल्यूएफ महासचिव थॉमस लुंड म्हणाले, ‘बॅडमिंटन सुरू करण्याची योजना बनविणे कठीण काम होते. कमी वेळेत अनेक स्पर्धांचे आयोजन होणार आहे. तरीही सुरक्षित खेळ आयोजनावर आम्ही भर देऊ अशी खात्री आहे. एका देशातील खेळाडू दुसऱ्या देशात केव्हा प्रवास करू शकतील, हे सांगणे कठीण असले तरी प्रवास निर्बंध संपण्याआधी आमचे वेळापत्रक तयार असायला हवे.’(वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton