शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटातही सिंधूने घेतला होता ऑल इंग्लंड खेळण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 05:09 IST

कोरोना प्रभावित देशांमधून सर्व भारतीयांनी मायदेशी परत यावे, असे आदेशही देण्यात आले होते. कोरोना विषाणूचा ज्या देशांत सर्वाधिक प्रभाव आहे त्यात इंग्लंडचाही समावेश आहे.

नवी दिल्ली : कोरोनामुळे भारत सरकारने प्रवासासंबंधी काही प्रतिबंध घातल्यानंतर पी. व्ही. सिंधू हिला आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेण्याचा पर्याय दिला होता. मात्र सिंधूने कोरोनाच्या सावटातही स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला. सरकारने ११ मार्च रोजी प्रवासासंबंधी निर्देश काढले होते. याअंतर्गत १५ एप्रिलपर्यंत सर्व व्हिसा रद्द करण्यात आले.कोरोना प्रभावित देशांमधून सर्व भारतीयांनी मायदेशी परत यावे, असे आदेशही देण्यात आले होते. कोरोना विषाणूचा ज्या देशांत सर्वाधिक प्रभाव आहे त्यात इंग्लंडचाही समावेश आहे. सिंधूचे वडील पी.व्ही. रामन्ना म्हणाले, ‘११ मार्चच्या रात्री आम्हाला सूचना मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपीचंद यांनी सामने खेळू नका, परत जाऊया, असे सुचवले. आमचे मत जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी सिंधू, लक्ष्य सेन, सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी दुसरी फेरी गाठली होती. आम्ही खेळण्याचे ठरविले.’ (वृत्तसंस्था)सायना नेहवाल, पी. कश्यप आणि बी. साईप्रणीत हे पहिल्या फेरीत पराभूत झाले. लक्ष्य दुसºया फेरीत तर सिंधू उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाली. रामन्ना पुढे म्हणाले, ‘इंग्लंडमध्ये कुणी मास्क घालत नव्हते पण आम्ही घातले. आम्ही सर्व सावधगिरी बाळगली. केवळ जेवणाच्यावेळी मास्क काढायचो. पिण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करून गरम पाणी घेतले. सिंधू आणि मी भारतात येताच स्वत:ला वेगळे केले. आम्ही कुणाशी भेटत नाही. मोठी मुलगी घराजवळच राहते पण तिच्या घरीही गेलो नाही. सिंधू घराच्या छतावर सकाळचा व्यायाम करते आणि शेजारी जॉगिंग करते.’

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintoncorona virusकोरोना वायरस बातम्या