शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटनपटू लिन डॅनची निवृत्ती, २० वर्षांच्या कारकिर्दीत एकेरीत पटकावले ६६ विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 06:48 IST

सलग दोनदा आॅलिम्पिकमध्ये एकेरीचे जेतेपद पटकाविणारा एकमेव बॅडमिंटनपटू ‘सुपर डॅन’ने चीनमधील सोशल मीडियावर निवृत्तीची माहिती दिली.

बीजिंग : बॅडमिंटन इतिहासातील महान खेळाडूंमध्ये गणल्या जाणारा दोनवेळचा आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लिन डॅनने शनिवारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली. यासह त्याने दोन दशकाच्या सुवर्णमय कारकिर्दीला पूर्णविराम दिला.सलग दोनदा आॅलिम्पिकमध्ये एकेरीचे जेतेपद पटकाविणारा एकमेव बॅडमिंटनपटू ‘सुपर डॅन’ने चीनमधील सोशल मीडियावर निवृत्तीची माहिती दिली.बीजिंग आॅलिम्पिक २००८ व लंडन आॅलिम्पिक २०१२ मध्ये सुवण पटकाविणारा ३६ वर्षीय डॅन म्हणाला, ‘२००० ते २०२० पर्यंत २० वर्षांनंतर मी राष्ट्रीय संघाचा निरोप घेत आहे. हे सांगणे कठीण आहे. या वयात शरीर व दुखापती मला पुढे खेळण्यास परवानगी देत नाही. आगामी काळात कुटुंबाला अधिक वेळ देता येईल.’डॅन पुढे म्हणाला, ‘चार आॅलिम्पिक खेळल्यानंतर मी या दिवसाबाबत कधी विचार केला  नव्हता. मी कारकीर्द वाढविण्यासाठी प्रयत्न केले व शक्य तेवढी मेहनत केली, पण शेवटी कुठेतरी थांबावे लागतेच.’ कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात तो फॉर्मबाबत संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले.’ (वृत्तसंस्था)लिन डॅनने सुवर्णमय कारकिर्दीत दोन आॅलिम्पिक सुवर्णपदकांव्यतिरिक्त पाच विश्व चॅम्पियन जेतेपद आणि सहा आॅल इंग्लंड जेतेपदाचा समावेश आहे. त्याने एकेरीत ६६ जेतेपद पटकावले आहेत.

टॅग्स :BadmintonBadmintonchinaचीन