शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक बसेस धावणार या अनोख्या 'पारंपरिक' बॅटऱ्यांवर, जगातील पहिल्या थर्मल बॅटरीचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 16:45 IST

अक्षय्य उर्जेच्या स्त्रोतांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठविली जाणार आहे. ही संकल्पना संपत चाललेल्या उर्जेच्या स्त्रोतांवर उपाय ठरणार आहे.

अमरावती (आंध्रप्रदेश) : पारंपरिक उर्जेद्वारे उच्च क्षमतेच्या उर्जा साठविणाऱ्या बॅटऱ्यांची निर्मिती आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज, सोमवारी बॅटरीचे अनावरण केले. थर्मल बॅटरी हे तंत्रज्ञान अशा प्रकारचे एकमेव असून, या तंत्रज्ञानाचे हक्क डॅा. पॅट्रिक ग्लीन यांनी 2016 मध्ये भारतात नोंद केले होते. या बॅटरीचे उत्पादन भारत एनर्जी स्टोरेज टेक्नॅालॅाजी (बेस्ट) कडून  करण्यात येणार आहे. याद्वारे अक्षय्य उर्जेच्या स्त्रोतांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठविली जाणार आहे. ही संकल्पना संपत चाललेल्या उर्जेच्या स्त्रोतांवर उपाय ठरणार आहे.  जगभरात सध्या अपारंपरिक जीवाश्म इंधनाचा वापर करून बॅटऱ्यांमध्ये उर्जा साठविण्यात येते. बेस्ट यासाठी 660 कोटी रुपये गुंतवणार असून याद्वारे तीन हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. बेस्टने सध्या उत्पादित केलेली बॅटरी 1 हजार मेगावॅाट एवढ्या क्षमतेची असून,  पुढील पाच ते सहा वर्षांत ती 10 गीगावॅाट करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या बॅटरी दूरसंचार, वीजेवर चालणाऱ्या बसेसमध्ये वापरण्यात येणार आहेत. वातावरणातील उष्णता, घरे, कंपन्यांमधून निघणाऱ्या उष्णतेसह सुर्याच्या उष्णतेद्वारे ही बॅटरी चार्ज करता येणार आहे.  

वाहनांची रेंज आठ पटींनी वाढणारबिल्वा मोटर्स या जागतिक स्तरावरील वाहन निर्मिती कंपनीकडून विजेवर चालणाऱ्या बसची निर्मिती करण्यात येणार आहे. बेस्टच्या थर्मल बॅटरीमुळे या गाड्यांची वाहतूक क्षमता एका चार्जिंगला 800 किमी होणार आहे. सध्या देशातील विजेवर चालणाऱ्या छोट्या वाहनांची क्षमता जेमतेम 100 किमीच्या आसपास आहे. बेस्टचा हा प्रकल्प मे 2019 पासून कार्यन्वित होणार आहे.

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनelectricityवीजAutomobile Industryवाहन उद्योग